शिस्तीतून विश्वासाचा प्रवास, वक्तशीरपणातून एसटीच्या नव्या युगाची सुरुवात

मुंबई: “रस्ते गावांना जोडतात; पण एसटी माणसांना जोडते.” ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी आजही […]

अधिक वाचा..

स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे! उच्च शिक्षणाची नवी झेप पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटनाने ज्ञानयुगाची नवी सुरुवात

नवी मुंबई: नवी मुंबईत स्थापन झालेले पिल्लई विद्यापीठ हे राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक पाऊल आहे. स्वायत्ततेचा अर्थ केवळ अधिकार नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नवी मुंबई, पनवेल येथे राज्यातील […]

अधिक वाचा..

हँडबॉलच्या विकासासाठी नवे पर्व

महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड नाशिक: महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व लाभले असून राज्यभर खेळाच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार सल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त […]

अधिक वाचा..