अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने आणखी एका प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. ही फेरी 16 जुलैपासून सुरू होणार असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 ते 18 […]

अधिक वाचा..

मुक्त शिक्षण प्रणाली बळकट! शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार नवी संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका असून ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्यातील मुक्त शाळा प्रणाली अधिक बळकट होईल. शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच औपचारिक शिक्षण […]

अधिक वाचा..