Vitthal Maruti Pawar

निमगाव म्हाळुंगी येथील विठ्ठल पवार यांचे निधन

शिरूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी विठ्ठल मारुती पवार (वय १००) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. विठ्ठल मारुती पवार हे जुन्या पिढीतील शेतकरी होते. निमगाव म्हाळुंगी येथे त्यांनी आयुष्यभर शेती केली. त्यांचे दोन मुलगे दत्तात्रय पवार व बाळू पवार हे […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका महिलेला दाम्पत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के या दाम्पत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हिराबाई शिर्के यांना त्यांचा मुलगा प्रवीण शिर्के व सून प्रियांका शिर्के हे वारंवार मानसिक त्रास […]

अधिक वाचा..