विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक  नागपूर: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या *“विधानपरिषदेने […]

अधिक वाचा..

भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष; नितीन गडकरी

मुंबई: महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणारा ५० टक्क्यांचा कोरम पूर्ण झाला आहे. त्यामुळे लवकर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांनी नुकताच एका युट्यूब […]

अधिक वाचा..

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार

परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई: ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल…

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले. कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे […]

अधिक वाचा..

कोणाचाही वापर करुन फेकूण देवू नका: नितीन गडकरी

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी तिथे उपस्थित उद्योजकांना अनेक धडे दिले. गडकरी यांनी आपल्या भाषणात रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत म्हटले आहे की, माणूस हरल्यावर संपत नाही, तर निघून गेल्यावर संपतो. जो कोणी व्यवसाय, समाजकारण किंवा राजकारणात आहे, त्याच्यासाठी मानवी संबंध ही सर्वात […]

अधिक वाचा..