मांडवगण फराटा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने ७२ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण 

न्हावरे (अक्षय टेमगिरे) मांडवगण फराटा (ता. शिरुर) दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला हाताने तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर विश्वास गव्हाणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पुणे: मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले. या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे. […]

अधिक वाचा..

मदयपानास पैसे न दिल्याने आण्णापूरच्या रिक्षाचालकास जबर मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): आण्णापुर ता. शिरूर येथील एका रिक्षाचालकास रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत पैसे मागून, पैसे न दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या संदर्भात दाखल तक्रारीनुसार, प्रदीप शाहू गायकवाड (वय 28 वर्षे, […]

अधिक वाचा..