विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य

पुणे: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा..

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा

पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी  पालघर: पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..

दोन नराधामांचा नववीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर मागील ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कन्नड शहर पोलीस ठाण्या तदोन आरोपीविरुद्ध 26 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका एकवीस वर्षीय युवकाचा चक्क सोळा वर्षीय विद्यालयीन युवतीशी विवाह झाल्याची घटना घडली असून याबाबत एका नागरिकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासह स्थानिक पोलिसांकडे तक्रार देत बालविवाह व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी एका नागरिकाने केली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बड्या उद्योजकाच्या 21 वर्षीय मुलाचा चक्क […]

अधिक वाचा..

धक्कादायक! दोघांच्या भांडणात 8 वर्षाच्या मुलीला लागली गोळी अन…

धायरी: नवरा बायकोच्या भांडणात स्वतःच्या 8 वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाजप नेत्याच्या फॉर्म हाऊसवर बारा वर्षीय बालिकेवर बलात्कार

शिक्रापुर (शेरखान शेख): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय बालिकेवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली असुन शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे विशाल दामोदर गायकवाड या नराधम युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या […]

अधिक वाचा..