Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी
कारेगाव (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर (दि २०) रोजी दोन दुचाकींच्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संदीप नामदेव गाडिलकर (वय ३५) रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. तर दुचाकी चालविणाऱ्या दत्तात्रय धुमाळ याच्या डोक्यास दुखापत झाली आहे. याबाबत विशाल बाळू गाडीलकर (वय २४) याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत […]
अधिक वाचा..