ranjangaon-midc-police station

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याला पाबळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि वाहनचालक पवन सुरेश हुंडारे अद्याप फरार असल्याने तपासातील आव्हान कायम आहे. एका आरोपीला अटक झाली असली, तरी दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार, असा […]

अधिक वाचा..