विरोधासाठी विरोध नको! ‘दावोस’कडे राजकारणापेक्षा महाराष्ट्र हिताने पाहण्याची गरज

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ‘दावोस’ हा केवळ परदेश दौरा नसून एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौऱ्यावरून सुरू असलेली राजकीय टीका ही विरोधासाठी विरोध या चौकटीत अडकलेली दिसते. प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहेच, पण महाराष्ट्राची प्रतिमा धूसर होईल असा बोंबाबोंब करणारा विरोध कितपत योग्य आहे, याचे […]

अधिक वाचा..

वाजेवाडी ग्रामसभेत सांस्कृतिक कला केंद्र ठरावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध अखेर ना मंजुरी

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आला असुन गुरुवार (दि. 21) रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कला केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये, अशी भूमिका घेतली. […]

अधिक वाचा..

घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार…? साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचा पाणी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन या धरणातुन नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरुर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. तसेच हि योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी तसेच […]

अधिक वाचा..

आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू

मुंबई: महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..