सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तळागाळातून उभे राहिलेल्या नेतृत्वाला विशेष स्थान राहिले आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून राजकारणाची सुरुवात करून जनतेशी थेट संपर्क, संघटनात्मक काम आणि विविध राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत राज्याच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचलेले एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा अध्याय मानला […]

अधिक वाचा..