शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून एका अधिकाऱ्याची खासगी गाडी आली थाटात अन…
पोलिसांनी केली तात्काळ कारवाई शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये पुणे येथील एका मंडलधिकाऱ्याची खाजगी गाडी ‘महाराष्ट्र शासन ‘अशी पाटी लावून आली .ही बाब निलेश वाळुंज यांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना या गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली . “सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांनी सजग नागरिकांसह आवाज […]
अधिक वाचा..