…अन्यथा चौकात शर्ट अंथरुण भीक मागुन आणखी पैसे देतो, सामाजिक कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल
शिरुर (तेजस फडके) मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील पोलीस चौकीतील एका पोलिस अधिकाऱ्याने हरियाणा येथील अपघातग्रस्त गाडी मालकाकडून दहा हजारांची मागणी करत पाच हजारांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते उमेश रणदिवे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी या […]
अधिक वाचा..