ओव्हरइटिंग टाळण्यासाठी घरगुती उपाय

ओव्हरईटिंग म्हणजेच अति खाल्ल्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनेक वेळा आपण विचार न करता अति खातो. पण जेवण करण्यापूर्वी काही सवयी लावून तुम्ही ही समस्या टाळू शकता. उपाशी राहू नका उपाशी राहिल्याने किंवा जेवण स्किप केल्याने तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका वाढतो. हेल्दी […]

अधिक वाचा..