Crime

पाबळमध्ये किरकोळ वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका युवकासोबत झालेल्या वादातून युवकाच्या भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वृषभ संजय गायकवाड या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील गणेश चौधरी व वृषभ गायकवाड या दोघांमध्ये मागील आठवड्यात वाद झाला होता. त्यामुळे वृषभ हा गणेशच्या घरी गेला. […]

अधिक वाचा..

पाबळला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कोणतीही तसदी घेत नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड पाबळ रस्त्यावर खेड वरुन पाबळ येथे येत असताना पाबळगावात प्रवेश करतानाच रस्त्यावर मोठमोठे खड्डे […]

अधिक वाचा..

पाबळला कंटेनर मधून पत्र्याचे रोल पडून मोठा अपघात

सुदैवाने जीवित हानी नाही मात्र दूध डेअरी सह वाहनांचे नुकसान शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर एका कंटेनर मधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल २२ टन वजनाचे २ पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून अपघात होऊन येथील दूध डेअरी सह काही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मधील शेतकऱ्याच्या दोन गायांची चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील २ जर्शी गायांची चोरी झाली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरातील शेतकरी नवनाथ चौधरी यांनी काही गाया पाळलेल्या आहेत, २१ जुलै रोजी […]

अधिक वाचा..