पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीवर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींची नावे केंद्र शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..