मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याने तात्काळ पंचनामे करून सरकारने मदत करावी

नागपूर: मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ज्वारी,कपाशी ,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान […]

अधिक वाचा..