रेल्वेप्रवासी महिलां सुरक्षेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात; नीलमताई गोऱ्हे 

मुंबई: महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती मा ना डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या  विषयाच्या अनुषंगाने विधानभवनातील सभाकक्षात संबधित अधिकाऱ्यांची  बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकात दिलेल्या निर्देशावर कोणती […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 12 ते 14 प्रवासी जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स नं. एम एच 09 सी व्ही 2080 हि पहाटेच्या पाचच्या सुमारास उलटल्याने बसमधील 12 ते 14 प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पळुन गेला असुन याबाबत मंगलसिंग जसवंत सिंग ताजु […]

अधिक वाचा..