पुण्याच्या वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा ‘बायपास’! ५२ हजार कोटींचा रिंग रोड वेगाने मार्गी

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. तब्बल ५२ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातून जाणाऱ्या अवजड आणि मालवाहतूक वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर आणि अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पो आणि रॅम्पच्या दरम्यान अपघात झाल्याने चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि १९) जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे मृत चालकाच्या […]

अधिक वाचा..

हत्ती–मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित करत सरकारने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा..

कायमस्वरूपी तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे उपाय नक्की करा…

कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर… 1) रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 9.30 ते 10.00 ला झोपणे. 2) सकाळी 5.00 -5.30 अगदी उशिरा 6 बाजता किंवा त्याच्या आत उठणे. 3) ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4) 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5) कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार […]

अधिक वाचा..