आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते पंडित दरेकर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व

शिरूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान समर्थक आणि कार्यकर्ते असणारे पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातील लोकांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिष्टचिंतन […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

शिक्रापूर (शेरखान शेख): पंधरा ऑक्टोंबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. मात्र चौफेर वाचनाने रोज नवा विचार, कल्पना किंवा जीवन बदलण्याचा दृष्टीकोन तयार होतो, त्यामुळे आपल्या व्यक्तीगत व चौफेर व्यक्तीमत्वासाठी चौफेर वाचन केले पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना; प्रा. हेमंत गावडे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श व्यासपीठ असून युवकांनी यातून बोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. हेमंत गावडे यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. हेमंत गावडे बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर होते […]

अधिक वाचा..