पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी महाग…
नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिलं जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये CNG दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकले जात आहे. नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व […]
अधिक वाचा..