मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे. पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत […]

अधिक वाचा..

शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदभरती करण्यास शासन सकारात्मक

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पद भरती आणि राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..