प्रेम वादातून युवतीची क्रूर हत्या; मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन शहरात फिरवले

आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले. कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचा गद्दारांचा डाव स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके

मुंबई: स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं, असा गर्भीत इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आज जालना जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला चांगलेच फटकारले. गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही…

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाचा प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करु […]

अधिक वाचा..