सुरण कंदाचे औषधी फायदे; मूळव्याध, अपचन आणि रक्तस्रावावर प्रभावी घरगुती उपाय

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बैठेपणा आणि तणावामुळे मूळव्याध, अपचन, बद्धकोष्ठता तसेच शौचासोबत रक्त पडण्यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेले घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये सुरण कंद (Elephant Foot Yam) हा एक प्रभावी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त पर्याय मानला जातो. आयुर्वेदिक परंपरेत सुरण कंदाला विशेष महत्त्व आहे. पचनसंस्था सुधारण्यासोबतच […]

अधिक वाचा..

पाइल्सवर घरगुती उपाय 

पाइल्स, ज्याला मूळव्याध देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा गुदाशय आणि गुदद्वाराच्या नसा सुजतात तेव्हा हे होते. यामुळे वेदना, खाज सुटणे आणि रक्तस्त्राव होऊ शकतो. पाइल्ससाठी अनेक घरगुती उपाय आहेत जे लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. फायबरयुक्त आहार: फायबर मल मऊ करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. […]

अधिक वाचा..

पाइल्स होण्याची कारणे आणि उपाय

चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे बऱ्याच जणांना मूळव्याधीची समस्या होते. एकदा ही समस्या झाली तर व्यक्तीचं उठणं बसणं दोन्हीही मुश्कील होऊन बसतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात असह्य वेदना होतात. आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार […]

अधिक वाचा..

मूळव्याध होण्याची कारणे कोणती

1) बद्धकोष्ठता: पोट साफ न होणे २. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे 2) गर्भधारणेदरम्यान : गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते 3) प्रसूतीनंतर: प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. 4) चुकिची आहार पध्दती: फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन 5)  बराच काळ एका जागी बसून राहणे. 6) लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे […]

अधिक वाचा..