शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत
आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे. ज्याचं वैद्यकिय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. हे खायला जितकं स्वादीष्ट असते तितकंच याचे फायदेही मिळतात. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे मोरिंगा शरीराच्या अनेक पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. यात एंटी इंफ्लेमेटरी, […]
अधिक वाचा..