शिरुरमध्ये ‘एमडी’चा सुळसुळाट उघड; अल्पवयीनाच्या हातून लाखोंचा मेफेड्रोन जप्त, पोलिसांची धडक कारवाई
शिरुर (तेजस फडके)शिरुर शहरात अमली पदार्थांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा धक्कादायक पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून झाला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून मेफेड्रोन (एमडी) विक्रीचा काळाबाजार सुरु असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि ११ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे पथक शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी मोहीम […]
अधिक वाचा..