पॉलीफेसिक झोप म्हणजे काय?

पॉलीफेसिक झोप ही झोपेची एक पद्धत आहे, ज्यामध्ये झोप वेगवेगळ्या सत्रांत विभागली जाते. पारंपरिक मोनोफेसिक (सलग सात-नऊ तासांची झोप) किंवा बायफेसिक (झोपण्याची दोन वेगवेगळी सत्रे) झोप ही या पद्धतीपेक्षा वेगळी असते. ‘एव्हरीमॅन स्लीप शेड्यूल’ या पद्धतीत दर चार तासांनी २० मिनिटांची झोप घेतली जाते. शरीरावर होणारे परिणाम कlमी झोपल्याने तुमच्या शरीराला हानी होते. यामुळे झोपेचा […]

अधिक वाचा..