मराठी मनोरंजन सृष्टीच्या विकासासाठी शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच सुरु होणार

मुंबई: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

परदेशी उमेदवारांसाठी प्रवेश नोंदणी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थामधुन राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील उमेदवारांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) […]

अधिक वाचा..