राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना […]

अधिक वाचा..

तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय म्हणून होते रोज छातीत जळजळ

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..

पुणे बार असोसिएशन निवडणुकिसाठी अ‍ॅड अंजली बांदल ‘खजिनदार’ पदासाठी रिंगणात

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीतील विधी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सन २०२६-२७ च्या या अटीतटीच्या निवडणुकीत, आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणाऱ्या अ‍ॅड. अंजली शरद बांदल यांनी आज, 6 जानेवारी रोजी ‘खजिनदार’ पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. विद्येच्या अंगणात सुवर्णअक्षरांनी कोरलेले यश अ‍ॅड. अंजली बांदल […]

अधिक वाचा..

कष्ट अन् जिद्दीच्या जाेरावर समीक्षा शेलारची ग्रंथपाल पदाला गवसणी

कोरेगाव: नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने पाच ऑक्टोबर २०२४ ला एकूण १७ पदनामांसाठी ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात काढली […]

अधिक वाचा..

तुम्हीही या पोझिशनमध्ये झोपत असाल तर झोप राहील अपूर्ण श्वास घेण्यास होईल त्रास

झोपण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री. दिवसभरात शरीर थकते, आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण रात्री झोपतो. शरीराला ८ तासांची झोप हवीच. ८ तास शरीराला विश्रांती मिळाल्याने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच. शिवाय सकाळी ताजेतवाने वाटते. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अंग दुखते. किंवा रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचनामुळे रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. असे […]

अधिक वाचा..