शिरूर भूमी अभिलेखची कामे रिक्त पदांमुळे रखडली

शिरूर (तेजस फडके): शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षकपदासह १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे तेथील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून शासनाकडे ताबडतोब ही पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. कार्यालयाला लवकर कर्मचारी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा सुनील जाधव व अविनाश घोगरे यांनी दिला आहे. येथे कमी असलेल्या कर्मचाऱ्यांचा […]

अधिक वाचा..

अहमदनगर येथे वर्धापन दिनानिमित्त होणारी राष्ट्रवादीची जाहीर सभा पुढे ढकलली

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, (दि. ९) जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली…

औरंगाबाद: राज्यभरात एक नोव्हेंबरपासून तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती […]

अधिक वाचा..