महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी प्रमोल कुसेकर
“कार्याध्यक्ष” पदी तेजस फडके तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी किरण पिंगळे शिरुर: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रमोल कुसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर सचिवपदी सागर रोकडे यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. शनिवार दि. 24 डिसेम्बर […]
अधिक वाचा..