मुंबईत नकली माथाडींच्या गँगवॉरवाल्या टोळ्या कार्यरत
त्यांना लगाम घालण्याचे काम कायद्याद्वारे होणे गरजेच मुंबई: मुंबईत नकली माथाडींनी, नकली युनियनवाल्यांनी हैदोस घातलाय. काही गँगवॉरवाल्या टोळ्या यात कार्यरत आहेत. एका बाजूला चांगला विचार करत असताना ज्या वाईट प्रवृत्ती यात घुसल्याहेत त्यांना लगाम घालण्याचे काम या कायद्याद्वारे होणे गरजेचे आहे, असे विधान भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात माथाडी कामगारांच्या बिलावर बोलताना […]
अधिक वाचा..