त्या 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभ, कारण…

औरंगाबाद: संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी ७०,२१४ शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेच अंतर्गत इ-केवायसी झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरु करण्यात येणाऱ्या नमो योजनेच्या लाभापासून देखील हे शेतकरी वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १३,७२९ […]

अधिक वाचा..

देव आणि संघटना यातील फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य…

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि […]

अधिक वाचा..