भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार; अतुल लोंढे

मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते […]

अधिक वाचा..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचारकी छाप मारून दुर्लक्ष

मुंबई: “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याचे साहित्य प्रचारकी नव्हते,तेअभिजात साहित्य होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जीवनमूल्ये आणि जगण्यातले वास्तव मांडले.शहरी, ग्रामीण जीवनातील व्यथा मांडत त्याला एक आयाम दिला, मात्र त्यांच्या साहित्यावर प्रचारकीचा शिक्का मारुन, समीक्षकांनी ते दुर्लक्षित केले असल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयः […]

अधिक वाचा..