पाणी पिण्याची योग्य पद्धत
पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी आणि त्याचे रक्तात रुपांतर होण्यासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत, वेळा याबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. […]
अधिक वाचा..