शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर वेश्या व्यवसाय जोर धरत असल्याचे समोर आले आहे. या काळात गावोगाव आणि बाजारपेठांमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. मात्र, याचवेळी पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या काही गावात मुख्य चौकातील लॉजवर अनधिकृत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर […]

अधिक वाचा..

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव येथील उपविभागीय कार्यालयाच्या (DYSP Office) जवळच अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने कामगार महिलांची कुचंबना होत आहे. शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या शारदा लॉजवर वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिसांनी येथील शारदा लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी लॉज चालक संतोष सीना पुजारी (वय ३७, रा. शिक्रापुर) याला अटक करण्यात आली आहे. शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करवून […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय चालु असुन रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथुन हाकेच्या अंतरावर असताना या ठिकाणी नक्की कुणाच्या आशिर्वादाने…? हा वेश्या व्यवसाय चालु आहे अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये वेश्याव्यवसायासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी 12 मार्च 2024 रोजी कारवाई केली होती. तसेच याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन जणांवर गुन्हाही दाखल करण्यात […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शिरुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘महाराजा लॉज’ आणि ‘साई श्रेयांस लॉज’ येथील वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी कारवाई केली असुन याबाबत पोलिस हवालदार नितीन पोपटराव सुद्रिक यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिपक शंकरलाल उपाध्याय (रा. सुशीला पार्क,शिरुर) विमल बागवान टेलोत (वय 42) (रा. पिंडवाल ता. आसपुर […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली असुन या कारवाईमुळे अनेक […]

अधिक वाचा..