पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन टोळ्यांतील ४ सराईत गुन्हेगार जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि वेल्हे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दोन वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन जबरी चोरीचे (Robbery) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. नुकतेच नियुक्त झालेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.   घटनाक्रमाचा तपशील… दि. २५ मे २०२५ […]

अधिक वाचा..