शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात रांजणगाव MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे. पोलिसांनी पुरावे संकलित करुन कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा […]
अधिक वाचा..