घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप
मुंबई: महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज (दि.2) रेवण्णांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. प्रकरण काय ? लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील […]
अधिक वाचा..