वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ

औरंगाबाद: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर…

मुंबई: महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तुंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय आहेत. आजचा पेट्रोल […]

अधिक वाचा..

आजचे सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या दरात वाढ

मुंबई: सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. आज देशातील सोने चांदीचे दर पाहता आज सोने दर स्थिर राहिले आहेत. आणि चांदी दर 100 रुपायांनी कमी झाले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या चेन्नई 52700 रुपये मुंबई 52150 रुपये दिल्ली 52310 रुपये कोलकत्ता 52150 रुपये बंगळुरू […]

अधिक वाचा..

gold silver: जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

मुंबई: येत्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारात आणि सोने खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरु आहे. सण उत्सव म्हटलं की सोने खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. अशातच आज (18 ऑगस्ट) सोने चांदी दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत आज सोने दर आणि चांदी दर स्थिर राहिले आहेत आज सोने चांदीच्या दरात कोणताही […]

अधिक वाचा..