जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर…

इतर

मुंबई: महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तुंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.

आजचा पेट्रोल दर…

अहमदनगर 107.17, अकोला 106.17, अमरावती 107.48, औरंगाबाद 107.07, भंडारा 106.69, बीड 107.90, बुलढाणा 107.83, चंद्रपूर 106.97, धुळे 106.53, गडचिरोली 107.24, गोंडिया 107.19, ग्रेटर मुंबई 106.31, हिंगोली 107.69, जळगाव 106.89, जालना 107.81, कोल्हापूर 106.25 लातूर ₹ 107.19, मुंबई 106.31, नागपूर 106.04, नांदेड 108.18, नंदुरबार 107.25, नाशिक 106.18, उस्मानाबाद 107.35, पालघर 106.06, परभणी 109.47, पुणे 105.84, रायगड 105.86, रत्नागिरी 107.24, सांगली 106.05, सातारा 106.73, सिंधुदुर्ग 108.01, सोलापूर 106.49, ठाणे 105.97, वर्धा 106.51, वाशिम 106.95 यवतमाळ 107.78,

आजचे डिझेल दर…

अहमदनगर 93.66, अकोला 92.72, अमरावती 93.97, औरंगाबाद 93.55, भंडारा 93.22, बीड 94.37, बुलढाणा 94.29, चंद्रपूर 93.48, धुळे 93.05, गडचिरोली 93.76, गोंडिया 93.70, हिंगोली 94.18, जळगाव 93.38, जालना 94.27, कोल्हापूर 92.79, लातूर 93.69, मुंबई 94.27, नागपूर 92.59, नांदेड 94.65, नंदुरबार 93.74, नाशिक 92.69, उस्मानाबाद 93.84, पालघर 92.55, परभणी 95.86, पुणे 92.36, रायगड 92.36, रत्नागिरी 93.68, सांगली 92.60, सातारा 93.22, सिंधुदुर्ग 94.48, सोलापूर 93.01, ठाणे 92.47, वर्धा 93.04, वाशिम 93.47, यवतमाळ 94.27,