रायगव्हाण येथे लोकांनी बिबटयासोबत फोटोशूट केल्याने बिबट्याचा मृत्यू…?

श्रीगोंदा: रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. त्यामुळे गावातील लोकांना शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा मोह आवरला नाही. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र याच प्रकारामुळे बिबट्याने आपले प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजारी असलेल्या बिबट्याला उपचारासाठी बेलवंडी […]

अधिक वाचा..