विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक  नागपूर: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या *“विधानपरिषदेने […]

अधिक वाचा..

संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार

पंढरपूर येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने शिंदे यांचा सन्मान पंढरपूर: नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले.ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या रचना या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र;  ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई […]

अधिक वाचा..

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

करंदीचे विद्यार्थी पोहचले अहमदाबादच्या इस्रोला

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला भेट देत विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनीची माहिती घेत येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मुलांना वेगळे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जात असताना शाळेच्या […]

अधिक वाचा..