भोंदू मनोहर भोसले प्रकरण! माया झोळसह तिघे न्यायालयीन कोठडीत

बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ यांच्यासह राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे या तिघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, दत्त कला शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे. दत्त […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी […]

अधिक वाचा..