‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली असून, ‘लोकशाही बचाव, संविधान बचाव’चा नारा देत मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘SIR रद्द करा’ आणि ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा’, या प्रमुख […]
अधिक वाचा..