उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचे आदेश, काम कमी भ्रष्टाचार जास्त; ॲड. अमोल मातेले

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय खटाटोप अधिक दिसतो, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. “मुंबईत रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा […]

अधिक वाचा..

गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर

न्हावरे (तेजस फडके) गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदच्या रस्ते नियोजन विकास निधीतुन (इतर जिल्हा मार्ग) ७० लाख रुपये मंजुर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन तुमसारे यांनी दिली. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ (पाटील) यांनी शिरुर येथील […]

अधिक वाचा..

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: पुणे – नाशिक आणि नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार; अजित पवार 

मुंबई: मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारमतींच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या […]

अधिक वाचा..

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

चाकण: यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे […]

अधिक वाचा..