संस्कार भारती आणि ओरायन मॉल तर्फे INS विक्रांतची प्रतिकृती चंद्रपूर वनस्पती उद्यानास अर्पण

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीमुळे घेतला निर्णय मुंबई: संस्कार भारतीच्या संकल्पनेतून साकारलेली आणि पनवेलच्या ओरॉयन मॉल ने प्रायोजित केलेली आयएनएस विक्रांतची प्रतिकृती चंद्रपुरातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार संस्कार भारती आणि ओरायन मॉल यांनी आयएनएस विक्रांतची ही प्रतिकृती विसापूर […]

अधिक वाचा..

पुण्यात अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्यां पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला. कुठलाही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित आणि वंचित राहु नए यासाठी ईश्वराने सिंधुताईंना अनाथांसाठी देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले, त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले, अशी भावना व्यक्त […]

अधिक वाचा..