राष्ट्रवादीतील सर्व गैरसमज दूर; राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; सुनिल तटकरे

नवी दिल्ली: Sunil Tatkare यांनी आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचा दावा करत, पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तारासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते सुधारित पत्र येत्या काही दिवसांत सादर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक […]

अधिक वाचा..

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अडचणी दूर करणार; चंद्रकांत पाटील 

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य Yogesh Sagar यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत Atul Bhatkhalkar यांनीही सहभाग घेतला. मंत्री […]

अधिक वाचा..

सीमाप्रश्न हा विशाल गोमांतकाची निर्मिती होऊनच सुटणार आहे; ऍड. अरुण सरदेसाई

मुंबई: महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते  एड अरुण सरदेसाई  पुढील आठवड्यात महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत त्या पत्रकार परिषदे मागची भूमिका मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी विशद केले आहेत त्यावरून असे दिसून येते की पुढच्या काळात  महाराष्ट्रकर्नाटक सीमा प्रश्न हा लवकर सुटण्यास गती मिळू शकते. हा सीमाप्रश्न सोडवण्यात अडथळे कोणते यांचाही खुलासा ते मुंबई मध्ये […]

अधिक वाचा..

आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला

स्वराज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश २१६ कोटी अनुदान उपलब्ध शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ३२४ कोटी रुपयांपैकी डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ महिन्यातील वेतनासाठी २१६ कोटी रुपये इतके वेतन अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले असल्यामुळे आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर […]

अधिक वाचा..