महसूल सप्ताह मलठण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

पाबळ (सुनिल जिते): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. २५/०८/२०२५ रोजी मंडल मलठण, (ता. शिरूर), येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महसूल सप्ताहात एकुण १८५० लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत शिरूर तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली सेवा देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शिरूर,टाकळीहाजी,मलठण, कोरेगाव भिमा, वडगाव रासाई, रांजणगाव, तळेगाव ढमढेरे, निमोणे, पाबळ, न्हावरा या एकूण १० मंडळांमध्ये शिबिरे […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताह अंतर्गत रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मंडल रांजणगाव गणपती, ता. शिरूर, येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. तसेच विविध […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..