घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात गेली दोन वर्षे रात्रीच्या अंधारात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. धरणात चालणाऱ्या यांत्रिक बोटिंचा आवाज, वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांची रात्रीची वर्दळ आणि मध्यरात्री पासुन पहाटेपर्यंत सुरु असलेली वाळूची बेकायदेशीर वाहतूक हे चित्र चिंचणी, गुनाट आणि निमोणे या गावात आता रोजचेच झाले आहे. मात्र प्रश्न […]
अधिक वाचा..