मंत्रालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई: आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी […]
अधिक वाचा..